About Us


मी शुभम गोटे आणि द मराठी ब्लॉग या ब्लॉगचा लेखक आहे. इंटरनेट, सोशल नेटवर्क, गॅजेट्स आणि नवीन टेक्नॉलजी याविषयी विशेष आकर्षण असल्या कारणे मी हा ब्लॉग सुरु केला. या ब्लॉगवर मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा मला संपर्क करा खालील दिलेल्या साईटसवर.

जगातील ३०% वेबसाईट्स या वर्डप्रेसवर आहेत, वर्डप्रेस हे फेसबुक, ट्विटरपेक्षाही जुने आहे. तरी पण वर्डप्रेसविषयी मराठीतून अजूनही खूप काही उपलब्ध नाही. माझे इंग्लिशचे प्रचंड वांधे होते आणि आजही आहेत. त्यामुळे सुरवातीला वर्डप्रेस शिकतांना थोडी अडचण आली. माझ्यासारखे अनेकांचे इंग्लिशचे वांधे असतील. त्याचमुळे वर्डप्रेस विषयी माहिती देणारा मराठी ब्लॉग सुरु करण्याचे मनात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top