१ - विषय ( Niche नीचे )

सर्वात आधी हे जाणून घ्या आपल्याला ब्लॉग कोणत्या विषयावर ( Niche नीचे ) बनवायचा आहे जसे कविता, लेख, विचारमंच, जेवणाच्या रेसिपि , टेकनॉलॉजि, फिटनेस किंवा मेकअप.
आपण निवडलेला विषय खपू महत्वाचा असतो, आपल्याला एखाद्या विषयात लेखनाची शैली असेल आणि त्यात आपण लेखन केले तर नक्कीच आपल्या ब्लॉग वर वाचकांची गर्दी होणार आणि आपल्या ब्लॉग वर चांगल्या प्रकारचे वातावरण तयार होईल. आणि विषयांच्या निगडित वाचकांना सोबत आपण संपर्कात येऊत. विषय निवडणे हा खूप विचारपूर्वक निर्णय आहे तर आपल्याला ज्या विषयात रस आहे तो विषय निवडून लेखन करावे.
२ - वर्डप्रेस का ब्लॉगर ?

वर्डप्रेस आणि ब्लॉगर हे दोन प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर आपल्याला ब्लॉगिंग करणे सोपे आहे. दोन्ही छान आहेत परंतु ब्लॉगर वर मोफत सुविधा आहे आणि वर्डप्रेस साठी आपल्याला डोमेन आणि होस्टिंग हि विकत घ्यावी लागले. द मराठी ब्लॉग हा ब्लॉग वर्डप्रेस वर होस्ट केला आहे आणि आपण पाहू शकता वर्डप्रेस मध्ये मनाप्रमाणे बरेच थिम आणि डिजाईन करू शकतो. ब्लॉगर मध्ये सुद्धा थेट आणि डिसाईन करता येते पण ते थोडे टेक्निकल बाब आहे.
आपण ब्लॉग तर सुरु करणार आहोत पण तो ब्लॉग वर्डप्रेस वर ब्लॉग कसा तयार करावा ? how to create marathi blog ? किंव्हा गुगल च्या ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करावा ? how to create marathi blog ? हा प्रश्न उपस्तित होतो.
आपण जर नुकतीच सुरुवात करत असाल तर आपल्याला मी ब्लॉगर हे प्लॅटफॉर्म सुचवेल कारण ते मोफत आहे आणि हे गुगल चे आहे तर गूगल, सर्च इंजिन रिझल्ट मध्ये प्राधान्य मिळते. आपल्याला होस्टिंग च्या सर्व्हर स्पीड बद्दल ताण घेयची गरज पडत नाही.
आता आपण वर्डप्रेस बद्दल माहिती घेऊयात
वर्डप्रेस हे सध्याच्या ब्लॉगिंग मधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त वापरले जाणारे ब्लॉग प्लॅटफॉर्म आहे, द मराठी ब्लॉग हे सुद्दा वर्डप्रेस वर होस्ट केले आहे. आणि या मध्ये मला बराच मोठ्या प्रमाणात आवडेल तसे बदल करू शकतो. प्लगिन सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे ज्यामुळे आपल्यला ब्लॉगचा परफॉर्मन्स आणि डिसाईन मध्ये बरेच बदल करता येतात. जर तुम्ही एक प्रोफेशनल मराठी ब्लॉगर म्हणून ( मराठी ब्लॉगर ) ब्लॉग तयार करत आहेत तर आपण वर्डप्रेस ला प्राधान्य द्यावे.
३ - होस्टिंग | Web Hosting

होस्टिंग म्हणजे जेथे आपण आपल्या ब्लॉगच्या फाइल्स ठेवतो जसे वर्डप्रेस चे फोटो आणि लेख अश्या गोष्टी. डॉमिनं सोबत होस्टिंग घेणे अनिवार्यच आहे. नाही तर आपला ब्लॉग सुरु होणार नाही.
Blog Kasa Tayar Karava - बरेच लोक होस्टिंग जेथे स्वस्त दारात मिळते तेथे गर्दी करतात पण ते पूर्णपणे बरोबर नाही आपल्याला विचार करून सर्व घेतले पाहिजे कारण, जर आपण होस्टिंग स्वस्त आहे म्हणू घेतली आणि नंतर कळाले कि सर्वर अमेरिकन आहे तर मग आपल्या देशात आपली वेबसाईट किंव्हा ब्लॉग लोड होईल बराच वेळ घेतो. त्यामुळे विचार पूर्वक होस्टिंग प्लॅन घ्या, द मराठी ब्लॉग हा ब्लॉग बिगरॉक च्या क्लाऊड होस्टिंग होस्ट होत आहे आणि याचे सर्वर मुंबई येते आहे म्हणून हा ब्लॉग लोड खूप जलद गतीने होतो. अंदाजे २-३ सेकेंडत लोड होतो. आपल्या अश्या पद्धतीचे होस्टिंग पाहिजे असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक ने घेऊ शकता आणि काही मदत लागल्यास मला संपर्क करा मी आपली मदत नक्की करेल.
४ - मराठी वेबसाईट डिसाईन । Marathi Website Design

Marathi Website Design
मराठी वेबसाईट डिसाईन खरे तर ब्लॉग चे स्वरूप ठरवते ब्लॉग किती प्रोफेशनल आहे हे या वरून कळते, मी बरेच ब्लॉग पहिले मराठी मधील, एक ही ब्लॉग स्पर्धेत दिसत नाही कारण काय आहे ? याचे मूळ कारण आहे मराठी वेबसाईट डिसाईन marathi website design हि बाब जेवढी सुंदर असणार तेवढे लोक ब्लॉग ला जास्त प्रतिसाद देणार माझ्या या "द मराठी ब्लॉग" मध्ये आपण आलात भेट दिलीत, आणि आपल्यला माझ्या ब्लॉग ची डिसाईन design कशी वाटली हे मला खालील दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, तर चांगल्या पद्धतीचे मराठी वेबसाईट डिसाईन करा आणि लोकांची गर्दी आपोपच येईल.
५ - कन्टेन्ट | Marathi Bloggers

ब्लॉग लिहताना काही गोष्टी खूप महत्वाच्या आहे, त्यापैकी एक म्हणजे Marathi Bloggers कन्टेन्ट, आपण जेवढा विश्लेक्ष लेख लिहणार तेवढा जास्त आपल्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद ब्लॉगवर मिळणार, कोणत्याही ब्लॉग अथवा वेबसाईट वरून आपण कॉपी पेस्ट केल्यास गुगल ऍडसेन्स वर तश्या गोष्टींचा परिणाम होतो गुगल ऍडसेन्स आपली विनंती मान्य करत नाही . आणि आपल्या ब्लॉगला नेगेटिव्ह मार्क लागतो. म्हणून आपल्याला मेहनतीने आपले स्वतःचे लेख लिहावे लागणार आणि रेफरन्स घ्या पण आपले मत व्यक्त करा.
वरील दिलेल्या लेख मध्ये आपल्याला ब्लॉग कसा तयार करावा ? | Create Marathi Blog याचे सोप्या भाषेत सर्व पर्याय मांडले आहेत आणि हो विसरू नका आपल्याला मी बोललो होतो माझ्या ब्लॉग च्या डिसाईन बद्दल कमेंट करा तर नक्कीच आपले मत आणि काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून मला कळवा.

