डोमेन व होस्टिंग कशी निवडावी ? | Domain Name for Blog

0
Domain Name for Blog


आपण ब्लॉगर आहात आणि आपल्याला ब्लॉगसाठी डोमेन आणि होस्टिंग निवडायची आहे तर त्या साठी आपल्याला बरेच पर्याय आहेत परंतु आपल्याला कोणती होस्टिंग पुरेशी आहे ते कसे ओळखावे ह्या पोस्ट मध्ये आपण डोमेन व होस्टिंग कशी निवडावी  | How To choose Domain Name for Blog ह्या विषयावर माहिती घेऊयात.

१. डोमेन | How To choose Domain Name for Blog


डोमेन हे मुख्यतो आपल्या ब्लॉगचे पहिले शीर्षक आहे आणि त्या शिवाय आपल्या ब्लॉग ची ऑनलाईन नोंदणी होत नाही, सर्वत्र .com हे डोमेन वापरले जाते, डोमेन मध्ये अनेक एक्सटेंशन आहेत जसे.

.com (commercial)
.org (organization)
.net (network)
.in (India)
.us (United States)
.co (Colombia)

आपण सर्वत्र पाहतो .com हे डोमेन वापरले जाते आणि हे डोमेन सहजरित्या लक्षात सुद्धा राहते म्हणून आपण .com किंव्हा .in हे डोमेन आपल्यासाठी वापरले पाहिजे.
हे ही वाचा - ब्लॉग कसा तयार करावा ? | How To Create Marathi Blog

२. होस्टिंग | How To choose Domain Name for Blog


होस्टिंग म्हणजे वेबस्पेस मधील ब्लॉगसाठी असलेली स्टोरेज ज्या मध्ये आपल्या ब्लॉग चे कोड म्हणजेच वर्डप्रेस आणि फोटो विडिओ आणि इतर फाइल्स आपल्याला ठेवता येतात. होस्टिंग चे सर्वर खूप महत्वाचे असते आपण होस्टिंग निवडताना स्वस्त बघून ते निवडतो पण त्यात अनेक गोष्टी असतात त्या आपल्याला बारकायी ने पाहावी लागते जसे सर्वरचे रॅम प्रोसेसर आणि बँडवित हे सर्व गोष्टी खूप महत्वाचे आहेत .

मी काही खालील होस्टिंग प्लॅन दाखवतो त्या मध्ये आपल्याला कोणती सोयीकर आहे ते लक्षात घेऊन आपण निवडू शकता

How To choose Domain Name for Blog

Flat 30% Off On WordPress Hosting केवळ द मराठी ब्लॉग वाचकांसाठी




१ - दिवसाचे १०० ते ५०० वाचक
२ - दिवसाचे १,००० ते ३,००० वाचक
३ - दिवसाचे ५,००० ते १०,००० वाचक
४ - दिवसाचे २०,००० ते ४०,००० वाचक
५ - दिवसाचे ५०,००० ते १०,००,००० वाचक
हे ही वाचा -  15 Killer Blogging Tips मराठी मध्ये Newbie Bloggers साठी

अश्या प्रकारे वर्डप्रेस ची होस्टिंग आहे आणि त्यात आपल्याला किती वर्डप्रेस साईट त्या होस्टिंग वर होस्ट करता येतील ते हि आपण पाहू शकतो
सध्या द मराठी ब्लॉग हि वेबसाईट क्लाऊड Cloud Hosting वर आहे ज्यासाठी स्पेसिअल सर्वर आहे त्यामुळे ब्लॉग वर मोठ्या प्रमाणात लोक सक्रिय असले तरी काही लोड येणार नाही जेवढे फास्ट सर्वर असते तेवढा SEO छान होतो. गूगल जी साईट लवकर लोड होते त्या साईट ला पहिले प्राधान्य देते सर्च इंजिन मध्ये म्हणून आपण ब्लॉग बनवताना सर्व बाबींचा विचार करून होस्टिंग निवडली पाहिजे. आपल्याला How To choose Domain Name for Blog पोस्ट आवडले तर नक्की शेर करा.

आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून मला काळवा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top