ब्लॉगर हे गुगल चे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे ज्या मध्ये आपण आपला ब्लॉग तयार करू शकतो, आणि आपले विचार कविता, तंत्रज्ञान अश्या पद्धतीचे आपण ब्लॉग तयार करू शकतो. पण या साठी आपल्यला गुगल चे खाते असणं अवश्यक आहे.
१. ब्लॉगर वर ब्लॉग ची नोंदणी व पत्ता स्थापित करणे

वरील दिलेल्या फोटो मध्ये आपण ब्लॉगर ह्या https://blogger.com वेबसाईट वर जाऊन आपले गुगल चे खाते उघडून त्या वर एक नवीन ब्लॉग उघडा, पहिले आपल्याला क्रिएट ब्लॉग असे बटन वर क्लिक करून ब्लॉग नोंदणी साठी आपल्याला ब्लॉग चा पत्ता म्हणजेच URL हि पण आपल्याला आताच टाकावी लागते ती एकदा टाकली कि पुन्हा बदलता येत नाही म्हणून आपण विचार करून ब्लॉग चा पत्ता टाकला पाहिजे.
२. ब्लॉग ची थिम बदलणे


आपला ब्लॉग तयार झाल्यावर आपण पाहू शकतो डाव्या बाजूला एक टॅब आहे ज्यात अनेक वेगवेगळे पर्याय आहेत त्या पैकी themes मध्ये आपल्याला थिम बदलता येते पण आपण ब्लॉगर ची थिम न वापरात बनवलेली थिम वापरूयात .
प्रथम थिम themes ऑपशन मध्ये गेल्यावर edit html त्या वर क्लिक करावं लागेल आणि मग आपण डाउनलोड केलेली थिम चा कोड तेथे टाकून सेव कराव. Download Theme
आता आपला ब्लॉग असा दिसत असेल
३. पहिला लेख लिहणे

आता आपला ब्लॉग पूर्ण पणे तयार असून (How to create free Blogger in Marathi) पण त्या मध्ये लिखाण सुरु करू शकतो .
How to create free Blogger in Marathi | ब्लॉग कसा लिहावा यावर लेख - https://themarathiblog.com/blog-kasa-lihava/
ब्लॉगर बद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच द मराठी ब्लॉग वर भेट द्या आणि अनेक माहिती मिळवा.


